शेत आणि कष्ट म्हणजेच "शेतकरी" शेतकऱ्याची "अवस्था" आपल्या भारतात काय आहे

मित्रांनो आपण बघत आहोत की आज आपल्या भारतात शेतकऱ्यांची परिस्थिती काय आहे कारण महत्त्वाचा शेतकऱ्यांसाठी विषय असतो तो पावसाच्या पाण्याचा पण आत्ता पावसाच्या पाण्याची कमतरता असल्यामुळे "शेतीचे उत्पन्न" मिळायचे ते मिळत नाही व शेतकरी जे जमिनीत पाणी आहे त्याचा वापर करून जे पी काढला तर त्याला भाव मिळत नाही अशा अनेक संकटांनी त्रस्त झालेला शेतकरी काय देता आहे हे प्रत्येकालाच माहिती आहे

Shrimati imeg

कष्ट केल्यावर फळ मिळते पण असं शेतकऱ्यांबरोबर का होत नाही  • असं बरेच वेळा आपण बोलतो आणि ऐकतो सुद्धा ही कष्ट केल्यावर फळ मिळते पण हे काही विचाराने कष्टाचे फळ जर हमखास मिळत असेल तर शेतकऱ्या सारखे कष्ट करणारा ह्या दुनियेत कुठलाच असा व्यक्ती नाही की तो एवढे कष्ट करून त्याला काहीतरी फळ मिळाल्याशिवाय राहत फक्त एकमेव असा शेतकरीच आहे की त्याला कितीही कष्ट केले तरीही शेवटी स्वतःच्या प्रपंच यासाठी काहीतरी कमी असतच कधीही बघा शेतकऱ्यांच्या प्रपंचाला तुम्हाला कुठेतरी कमतरता ही दिसणारच त्यांच्या
  • मुलांचे शिक्षणापासून तर राहणीमान व घराचे सोई पर्यंत अशा कितीतरी अडचणी शेतकऱ्यांच्या समोर आहेत शेतकरी कितीही मनाने मोठा असला तरी पैशांनी खूप कमी आहे याला बरीच कारणं आहेत त्यामुळे शेतकरी हा मागे राहतो
  • शेतकऱ्या सारखाच चिकाटीने व जिद्दीने जगणारा या विश्वात एकही व्यक्ती असा नाही कारण शेतकरी हा यंदा झालेल्या उत्पन्नातून काहीतरी जमापुंजी ठेवून पुढच्या वर्षी येणाऱ्या पिकाला हा खर्च करू इच्छितो त्यामुळे स्वतःच्या घरात खाण्याची परिस्थिती नाजुक असली तरीही तो त्याच्या शेतीसाठी व शेतीबरोबर आशा ठेवून नेहमीच काबाडकष्ट हे वर्षभर करत असतो आमच्या शेतकऱ्यांचे जीवन नेहमी व्यथा ग्रस्त असतात

शेतकऱ्याचं नेहमी कष्टा सोबतच नातं असतं

शेतकरी म्हटला की लगेच कष्ट हा शब्द समोर येतो आणि कष्ट म्हटले की लगेच आपल्या जीवनात खडतर प्रवास हा आपल्या डोळ्यासमोर येतो आणि आपल्याला माहित आहे जीवनाचा जो प्रवास आहे तो अति कष्टदायी प्रवास आहे जीवनात जन्म घेतल्यापासून तर मरेपर्यंत आयुष्यभर आपल्याला कुठे ना कुठे कुठे ना कुठल्या प्रकारचे ठोकर ही लागत असते व टोकन न लागणे यातही काही मजा नाही कारण जीवन जगण्यासाठी म्हणजेच जीवन हे एक अनुभव आहे की जीवनात माणसाला सदैव काहीतरी नवीन शिकण्यास मिळते आपल्या देशाला तीन प्रकारची नावे आहेत पण नाव तीन आहेत भारत इंडिया आणि हिंदुस्तान अशीच व्याख्या आपल्या शेतकऱ्याची सुद्धा आहे त्याचे पण तीन नाव आहेत शेतकरी बळीराजा जगाचा पोशिंदा पण नाव मोठे असल्याने शेतकरी मोठा हा कधीच नसतो शेतकऱ्याचा फक्त मन हे मोठे असतात रुदयानी खूप श्रीमंती शेतकरी हा नेहमी दाखवतो पण पैसे आल्याने शेतकरी खूप मागे आहे

(जीवन म्हणजे काय या विषयावर पोस्ट वाचण्यासाठी इथे क्लिक करा)

शेती हेच शेतकऱ्याची जमा कुंजी आहे

मित्रांनो शेतकरी कितीही गरीब असला तरी स्वतःला श्रीमंत नसतं त्याच्या जमिनीमुळे समजतात का तर बरोबर आहे ही शेती त्याच्याकडे आहे आज या देशात जसे देशाचे संरक्षण आपले सैनिक करतात त्याचप्रमाणे शेतकरी हा त्याच्या जवळ असलेल्या जमिनीचा जेवढा काही तुकडा आहे तो त्याच्या आईप्रमाणे जगतो म्हणूनच त्याला त्या शेतीचा मालक म्हणजेच शेतकरी म्हणतात व जे शेतकऱ्या जवळ आहे ते कुठल्याच व्यक्तीकडे धन नाही शेतकऱ्या जवळ एक नाही तर तीन प्रकारच्या आहेत एक स्वतःची एक भारत माता आणि एक भूमी माता अशा ह्या तीन व्यक्तींचा एकमेव पुत्र म्हणजेच शेतकरी मित्रांनो आणखीन सांगायचं म्हटलं आपण बघतात की सीमेवर आपले सैनिक आहेत यामध्ये शेतकऱ्यांची मुलेच आपल्या मातृभूमीचे रक्षण करणारे जास्त तुम्हाला दिसणार कारण जमिनी व शेती व मातृभूमीबद्दल जो अभिमान शेतकऱ्याला आहे तो कुठलेही नोकरी करून चार पैसे कमावणारे व्यक्तीला नसतो कारण त्यांचे ध्येय नुसते एवढंच असतं ही जी काही कमाई होते तेवढी परिवाराबरोबर सुखासमाधानाने जीवन जगणे व टीव्हीवरील देशात काय घडते एवढ्या बातम्या ऐकणे पण शेतकरी मात्र जे काही घडतं आणि जे घडत असतो अशा प्रत्येक गोष्टीला सामोरे जातो देशासाठी गावासाठी घरासाठी व स्वतःच्या प्रपंचासाठी प्रत्येक गोष्ट शेतकरी करायला तत्पर असतो

कामाच्या पैशात घर व मुलाबाळांचे शिक्षण करणे ही अवघड असा हा शेतकरी

शेतकऱ्यांना कमी मिळणारा बाजारभाव गरीब अवस्था बाजार भाव कारणीभूत

ही परिस्थिती तर नेहमीच आपल्या शेतकऱ्यांबरोबर राहणारच आहे कारण शेतकरी जेवढं कमावतो त्याच्यावर होणारा अत्याचार एका प्रमाणे हा मानसिक अत्याचार याला कुठल्याही प्रकारचे शासन मला नाही वाटत कि कारणीभूत असेल कारण शेतकऱ्यांबरोबर ज्या घटना घडतात त्याला निसर्गाचीच खूप मोठी साथ असते कारण निसर्ग हा नेहमीच शेतकऱ्याची परीक्षा घेत असतो शासनाच्या ज्या काही सोयी सुविधा या शेतकऱ्याला मिळतात त्या खूप कमी आहेत शेतकऱ्यांना मुळात म्हणजे शासनाने दिलेल्या निधीची आवश्यकता नाही मला असं वाटतंय कारण शेतकरी हा मनाने तर मोठा आहेस श्रीमंत आहेत पण शेतकऱ्याच्या मनगटाची ताकद आहे की खूप कष्ट करून कमाई करण्याची आहे यात फक्त निसर्गाचा साथ असणे आवश्यक आहे आणि शासनाचा जो काही सात पाहिजे तो म्हणजे मुळात शेतकऱ्याला मिळणारा बाजारभाव तो म्हणजे मुळात शेतकऱ्याला मिळणारा बाजारभाव आणि बाजारभावाची जी काही अडचण आहे त्यामुळे शेतकरी हा स्वतःच्या प्रपंच यासाठी पुरेसा पडत नाही नेहमी त्याच्यामध्ये कमतरता जाणवते आणि अशाच गोष्टीमुळे स्वतःचा प्रपंच मुलांचे शिक्षण व घरच्या ज्या काही सोयी सुविधा आहेत त्या शेतकरी पूर्ण करू शकत नाही

सरकारने शेतकऱ्यांसाठी काय उपाय केले पाहिजे अशी अपेक्षा

मित्रांनो हा प्रश्न बऱ्याच लोकांमध्ये असतो नेहमीच कारण आपल्याला असे वाटते की आपल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने किंवा भारत सरकारने काय केले पाहिजे कुठल्याही राज्यात शेती करणाऱ्या व्यक्तीला काय सवलती दिल्या पाहिजेत आणि त्याला कसे काय पुढे नेता येईल याचे काय प्रयत्न केले पाहिजे मित्रांनो मी सांगू इच्छितो हा एक माझा दृष्टिकोन आहे आपल्या देशामध्ये देश आधी पण चांगला चालत होता आणि आता पण चालतो फक्त आता गतिमान युगात आपण बघत आहोत की आपल्या फालतू सोयीसुविधा जास्त झालेले आहेत त्यांच्या गरजेच्या आहेत त्या खूप कमी आहेत मुळात म्हणजे आज प्रत्येक व्यक्तीच्या घरात एका च्या जागी दोन दोन तीन तीन मोटरसायकल आहेत हे तीन मोटरसायकल गरज एकच मोटरसायकलचे असते पण तीन तीन चार चार वाहने व लोक वापरतात सहाजिक आहे ज्यांच्याकडे पैसा आहे ते लोक अशा गाड्या विकत घेऊ शकतात चालू शकतात पण अशा जर व्यक्तींवर सरकारने किंवा भारत सरकारने जर रॉकेल आपल्याला आधी माहिती आपल्याला एक राशन कार्ड वर मिळायचं पाच लिटर झाले तर महिन्याचा एक पॅकेज मिळत होता त्याच प्रमाणे पेट्रोल-डिझेल अशादं सुविधा जर लोकांसाठी सरकारने चालू केल्यात कि ह्या महिन्यात दहा लिटर पेट्रोल वर तुम्ही तुमचा परिवार चालवा अशांनी काय होईल ही गोष्ट आपल्याला जास्त बाहेर देशातून विकत घ्यायची आहे की आपल्या देशात कमी येईल पण बाहेर देशात ज्या आपल्या शेतकऱ्यांच्या खाण्यापिण्याच्या वस्तू जाणार आहेत त्या जास्त जातील कारण शेतीवर सगळ्यांचं जीवन अवलंबून आहे शेतकऱ्यांचा माळ जेवढा विकला जाईल तेवढे देशही सुधारेल आणि शेतकरी पण जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा म** हा विदेशात पाठवून चांगली कमाई शेतकऱ्यांची कमवून दिली पाहिजे असं मला वाटते तुम्हाला बाकी माझ्या पोस्ट वाचायचे असल्यास तर पोस्ट मध्येच काहीतरी लिंक दिलेल्या आहेत त्या वर क्लिक करा
जीवन म्हणजे काय?