विस्कळीत जीवन का होते त्याला काय कारणे असतील

मित्रांनो जीवन खूप महत्त्वाचे आहे  पण आपल्या जीवनात अशा अनेक घटना होत करतात  त्यामुळे आपलं जीवन  एक वेगळाच आकार घेतो  म्हणजे "जीवन" विस्कळीत होतं  जीवनात काहीतरी करून दाखवायचे  नेहमी धडपड असते  पण आपले जीवन  एखाद्या कथेप्रमाणे  घडत असतात  पण ज्या वेळेस आपल्या जीवनाला "विस्कळीतपणा" निर्माण होतो त्यावेळेस आपण त्याची कारणे शोधत असतो की मुख्य काय कारणे आहेत ते बघु

Life discuss aur Life moment post image 1

जीवनात विस्कळीतपणा येण्याचे मुख्य कारणे
आजच्या धावपळीच्या युगात सर्वांना वेळ हा खूप अपुरा पडतोय कारण आयुष्यात भरपूर काम आहेत पण वेळ कमी असल्यामुळे आपल्या जीवनातील जी हालचाल आहे ती खूपच गतिमान झालेली आहे अशा गतिमान जीवनाला एक आगळेवेगळे पणा अशा काही कारणांमुळे येतो की ज्यामुळे आपला जीवन विस्कळीत होते आणि त्याला बरेच असे कारण असतात की त्यामुळे आपल्या जीवनात विस्कळीत होतं चला भाऊ काय कारणे आहेत ते

  • सध्या आपल्या देशात व सर्व इकडेच व्यसनाधीन लोक भरपूर झालेले आहेत त्यामुळे त्यांच्या जीवनात विस्कळीतपणा येण्यास मुख्य कारण त्यांचे व्यसन सुद्धा असू शकतात व्यसन केल्याने कुणाचंही भलं होत नाही
  • दुसरा मुख्य कारण असा आहे की आपण जी कमाई करतो म्हणजेच आपल्या कमाईपेक्षा आपल्या घरातील खर्च जास्त असल्यामुळे आपल्यावर येणार आहे एक संकटच आहे पण तेही एक विस्कळीत जीवनाला होण्यासाठी मुख्य कारण आहे
  • तिसरे मुख्य कारण म्हणजे असं की कदाचित आपल्याला माहीत नसलेली गोष्ट आपण जवळच करतो त्यावेळेस आपला अनुभव व आपलं शिक्षण हे कुठेतरी कमी पडते व नंतर आप आपल्या मनात विचलित पणा निर्माण होतो आणि त्यांनी पण आपलं जीवन विस्कळीत होऊ शकतो
  • जीवनात काहीतरी करून दाखवायचं आहे ह्या स्वप्नांनी आपण भारावून जाऊन एखाद्यावेळेस चुकीचा मार्ग निवडून त्या मार्गाने जाऊन यश प्राप्त करण्याचे प्रयत्न करतो त्यावेळेस चुकीच्या मार्गाने गेल्यामुळे त्याचे फळही चुकीचंच मिळतं आणि त्यामुळे आपल्या जीवनात विस्कळीतपणा येऊ शकतो
  • आणि सगळ्यांमध्ये एक आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली वागणूक आपण ज्या हिशोबाने वागतो नेहमी त्याच हिशोबाने आपल्याला दुसऱ्याकडून प्रतिक्रिया मिळतात उदाहरणार्थ आपण जर कुणाबरोबर चांगल्या पद्धतीने वागलो तर आपल्यालाही लोक चांगलेच बघतात अन्यथा आपलाही तिरस्कार करणारे व्यक्ती आपल्या आजूबाजूला नेहमी असतात

वर्तमान काळात

मित्रांनो वर्तमान काळात आपण बघत आहोत की टेक्नॉलॉजी चा जमाना आहे त्यामुळे आपलं जीवन एक गतिमान झालेला आहे आणि ह्या गतिमान जीवनात आपण काही गोष्टी विसरून जातो मुळात सांगायचं म्हटल्यास आपण पूर्वीसारखा आपल्या परिवारावर लक्ष ठेवू शकत नाही किंवा परिवाराला आपण तेवढा वेळ देऊ शकत नाही

Life discuss aur Life moment post image 2

थोडक्यात उदाहरण द्यायचं झालं तर पोरगी लोक संध्याकाळच्या वेळेस जेवण वगैरे झाल्यावर कुठेतरी गप्पागोष्टी करत असत तसेच एकमेकांबरोबर संवादही चालत होते पण आता टेक्नॉलॉजीमुळे आपण जास्त करून टीव्ही समोर किंवा हातामध्ये मोबाईल घेऊन तो वेळ घालवतो त्यामुळे एकमेकांशी संवाद कमी झाला पर्यायान एकमेकांमध्ये प्रेमही कमी होते व जीवनातील होणाऱ्या अडचणी किंवा घटना ज्या एक दुसऱ्यांबरोबर गप्पागोष्टी करून त्यावर निर्णय काहीतरी घेता येतो किंवा अडचणी लक्षात येतात अशा अडचणी आता बघायला मिळत नाहीत म्हणून आपल्यावर येणारी अडचण आपण कधीच सोडू शकत नाही एकमेकां मधले प्रेम ही कमी होते व जीवनातील होणाऱ्या अडचणी किंवा घटना या एक दुसऱ्यांबरोबर गप्पागोष्टी करून त्यावर निर्णय काहीतरी घेता येतो किंवा अडचणी लक्षात येतात अशा अडचणी आत्ता बघायला मिळत नाहीत म्हणून आपल्यावर येणारी अडचण आपण कधीच सोडू शकत नाही मित्रांनो माझे सांगणे एवढेच आहे आपल्या परिवारासाठी थोडा वेळ देणे आवश्यक आहे कारण परिवार हीच आपली धनसंपत्ती आहे

यातून वाचण्याचा सोपा पर्याय जीवन पुन्हा सुरळीत करण्यासाठी मार्गदर्शन

मित्रांनो काही केल्यानंतरही आपण बरेच वेळा सर्व माहिती असल्यावरही अशा अडचणीत येऊन पडतो की ज्या जीवनात आपल्याला नको असतात पण अचानक असं होतं की आपल्या जीवनावर असा काळ येतो जीवन विस्कळीत होतं परिवारातून सुख समाधानी थोडी कमी होते अशा वेळेस काही महत्त्वाच्या गोष्टी आपण केलाच पाहिजे त्या म्हणजे त्या म्हणजे महत्त्वाच्या गोष्टी असा वेळ तुमच्यावर येतो त्यावेळेस तुम्ही परिवारातील प्रत्येक सदस्य बरोबर स्वतःच्या मानसिक तणाव बाजूला सारून व्यवस्थितपणे वागणी त्याच पर्यायाने तुम्हाला बाकी कडून नाही कुठे प्रेम मिळालं तर परिवाराकडून चे प्रेम मिळेल त्यामुळे तुमची मानसिक शक्ती वाढू शकते आणि अशा वेळेस त्यावेळेस मानसिक शक्ती वाढते


त्यावेळेस मनुष्य हा कुठलंही काम करण्यास तत्पर तयार होतो नुष्याची मुख्य शक्‍ती म्हणजे मानसिक पण आहे ज्यावेळेस आपल्या शहरांमध्ये मानसिकता भरपूर प्रचलित असते आपण ताजेतवाने असतो त्यावेळेस आपण कुठल्याही परिस्थितीत काम करण्यास समर्थ असतो मानसिकता हा शब्द जर कधी लक्षात येत नसेल तर थोडक्यात सांगायचं म्हटलं तर सहनशीलता ही आपल्यात असणे आवश्यक आहे कारण सहनशीलता असली तर कुठलेही काम करण्यास आपण तयार असतो उदाहरण तुम्हाला मी सांगू इच्छितो अचानक आपली परिस्थिती अशी असली जर आपल्याला दहा रुपयाची वस्तू खरेदी करायची आहे पण त्याकरिता पैसे नाहीत आणि ज्या विक्रेत्याकडून खरेदी करायचे त्याचा आणि तुमचा वाद असेल तर सहनशिलतेचे उदाहरण म्हणजेच तुम्ही स्वतःहून परत त्याच्याकडे जाऊन त्याचीच माफी मागून त्याच्याबरोबर प्रेमाने चार शब्द बोललात तर तो तुमचं नक्की दहा रुपयाचं काम मोठ्या मनाने करू शकतो